दुसरा पेद्रो, ब्राझील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरा पेद्रो, ब्राझिल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दुसरा पेद्रो
डोम
Pedro II of Brazil Paris 1887.jpg
६० वर्षीय दुसरा पेद्रो (इ.स. १८८७)
CoA Empire of Brazil (1870-1889).svg
अधिकारकाळ ७ एप्रिल, इ.स. १८३१ - १५ नोव्हेंबर, इ.स. १८८९
राज्याभिषेक १८ जुलै, इ.स. १८४१
पूर्ण नाव पेद्रो दि अल्कॅंतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गॉंझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक
पूर्वाधिकारी पहिला पेद्रो

दुसरा पेद्रो (पोर्तुगीज: Pedro II) (डिसेंबर २, इ.स. १८२५ - डिसेंबर ५, इ.स. १८९१) हा ब्राझिलचा दुसरा व शेवटचा सम्राट होता.

याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कॅंतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गॉंझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक असे होते.