दुर्गाचरण बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुर्गाचरण बॅनर्जी (जानेवारी इ.स. १८९८-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.