दुनैव्त्सि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुनैव्त्सि (युक्रेनी:Дунаївці, रशियन: Дунаевцы, पोलिश: Dunajowce) युक्रेन मधील शहर आहे. हे शहर ख्मेल्नित्स्की ओब्लास्तच्या दुनैव्त्सि प्रभागाचे प्रशासकीय केंद्र आहे.

तेर्नाव्का नदीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१२ च्या अंदाजानुसार १६,२२३ होती.