दुचाकी अथवा मोटारसायकल म्हणजे स्वयंचलीत इंजिन असलेले दोन चाकांवर चालणारे वाहन होय. यात चलकाच्या मागे एक व्यक्तीही बसू शकतो. दुचाकी हे शहरी वाहतुकीचे साधन बनले आहे.