दुचाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • आपणास सायकल हा लेख अपेक्षित आहे का?
  • आपणास स्कुटर हा लेख अपेक्षित आहे का?

दुचाकी अथवा मोटारसायकल म्हणजे स्वयंचलीत इंजिन असलेले दोन चाकांवर चालणारे वाहन होय. यात चलकाच्या मागे एक व्यक्तीही बसू शकतो. दुचाकी हे शहरी वाहतुकीचे साधन बनले आहे.

इतिहास[संपादन]

मोटार सायकलचे इतिहासातील एक रुप
Hi how r u
जुन्या मोटार सायकलचा मागील भाग, यात कुठे ही चालवणाऱ्याला आराम मिळावा म्हणून स्प्रिंगची योजना केलेली नव्हती. यामुळे चालका वेगात असतांना चांगलेच दणके बसत असत.

नतंत्रज्ञान[संपादन]

वेग[संपादन]