Jump to content

दीपेंदर सिंह हूडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपेंदर सिंह हूडा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ रोहतक

जन्म ४ जानेवारी, १९७८ (1978-01-04) (वय: ४८)
दिल्ली, भारत
पत्नी हेमश्वेता मिर्धा हूडा
निवास नवी दिल्ली
व्यवसाय राजकारणी

दीपेंदर सिंह हूडा (४ जानेवारी, १९७८:दिल्ली, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे रोहतक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे १३, १४, १५, १६ आणि १८व्या लोकसभेवर निवडून गेले.