Jump to content

दीन मुहम्मद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीन मुहम्मद
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख1759 संपादन
जन्मस्थानपटना संपादन
मृत्यू तारीख२४ फेब्रुवारी 1851 संपादन
मृत्यूस्थानब्रायटन संपादन
चिरविश्रांतीस्थानSt. Nicholas' Church, Brighton संपादन
व्यवसायलेखक, surgeon, Lascar संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
Owner ofHindoostane Coffee House संपादन

दीन मुहम्मद (किंवा शेख दीन मुहम्मद; जन्म १७५९ पाटणा; मृत्यू १८५१ ब्राइटन, इंग्लंड) एक भारतीय प्रवासी, शल्यचिकीत्सक, व व्यापारी होते. इंग्रजी भाषेत लिहीणारे ते पहिले भारतीय होते. १७९४ साली त्यांनी द ट्रॅव्हल्स ऑफ दीन मुहम्मद (दीन मुहम्मदच्या सफरी; मराठी अनुवाद उपलब्ध नाही) या नावाखाली आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यांनी इंग्लंडमध्ये १८१० साली हिंदुस्थानी कॉफी हाऊस नावाचे उपहारगृह उघडले. ते त्या देशातील पहिले भारतीय उपहारगृह होते. इंग्लंडमधल्या ब्राइटन शहरात दीन मुहम्मद यांचे थडगे आहे.