दिमित्री मेंडेलीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिमित्री मेंडेलीव
Medeleeff by repin.jpg
पूर्ण नावदिमित्री इवानोविच मेंडेलीव
जन्म फेब्रुवारी ८, १८३४
तोबोल्स्क, रशिया
मृत्यू फेब्रुवारी २, १९०७
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
निवासस्थान रशिया Flag of Russia (bordered).svg
राष्ट्रीयत्व रशियन Flag of Russia (bordered).svg
कार्यसंस्था सेंट पीट्सर्सबर्ग तंत्रज्ञान संस्था
सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठ
ख्याती मूलद्रव्यांची आवर्तन सारणी
वडील इवान पावलोविच मेंडेलीव
आई मारिया दिमित्रिएव्ना मेंडेलीवा

दिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया)हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले.[१] १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

मेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ जयंत श्रीधर एरंडे. कुतूहल : आवर्तसारणीचा पितामह मेंडेलिव्ह. Loksatta (Marathi भाषेत). 24-04-2018 रोजी पाहिले. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जगाने त्यांना आवर्तसारणीचा पितामह मानले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)