Jump to content

दीपेंद्र सिंह ऐरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिपेंद्र सिंह ऐरी या पानावरून पुनर्निर्देशित)

दीपेंद्र सिंह ऐरी (२४ जानेवारी, २००० - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो.

बाह्य दुवे

[संपादन]