दीपक पटेल
Appearance
दीपक नरशीभाई पटेल (२५ ऑक्टोबर, १९५८:नैरोबी, केन्या - हयात) हा न्यूझीलंडकडून १९८७ ते १९९७ दरम्यान ३७ कसोटी आणि ७५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.