दिनुशा फर्नान्डो
Jump to navigation
Jump to search
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
कंदना अराच्चिगे दिनुशा मनोज फर्नान्डो (ऑगस्ट १०, इ.स. १९७९:पांडुरा, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून दोन कसोटी व एक एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
