दिनारा साफिना
Appearance
(दिनारा सफिना या पानावरून पुनर्निर्देशित)
देश | रशिया |
---|---|
जन्म | मॉस्को |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 360–173 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 181–91 |
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
दिनारा मिखाइलोव्ना साफिना (रशियन:Дина́ра Миха́йловна (Муби́новна) Са́фина; तातार: Динара Мөбин кызы Сафина, दिनारा मोबिन किझी साफिना) (एप्रिल २७, इ.स. १९८६ - ) ही रशियाची टेनिस खेळाडू आहे.
साफिनाने आत्तापर्यंत दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे आणि नथाली डेशी बरोबर २००७ यु.एस. ओपनचे महिला दुहेरी विजेतेपद तसेच बीजिंगच्या २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत सुवर्णपदक मिळवले आहे.
एप्रिल २७, २००९ रोजी साफिना जगातील प्रथम क्रमांकाची टेनिस खेळाडू झाली.
दिनारा ही मरात साफिनची छोटी बहीण आहे.
हा टेनिस खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |