दिनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिनार हे चलन वापरणारे देश. गडद हिरव्या रंगाने दाखविलेल्या देशांमध्ये दिनार सध्या वापरला जातो तर फिक्या रंगाने दाखवलेले देश पूर्वी दिनार वापरत होते.

दिनार हे चलन मध्यपूर्वेतील, उत्तर आफ्रिकेतीलयुरोपामधील अनेक देशांमध्ये वापरले जाते.

सध्या दिनार हे चलन वापरणारे देश[संपादन]

देश चलन ISO 4217 कोड
अल्जीरिया ध्वज अल्जीरिया अल्जीरियन दिनार DZD
बहरैन ध्वज बहरैन बहरीनी दिनार BHD
इराक ध्वज इराक इराकी दिनार IQD
जॉर्डन ध्वज जॉर्डन जॉर्डेनियन दिनार JOD
कुवेत ध्वज कुवेत कुवेती दिनार KWD
लीबिया ध्वज लीबिया लिबियन दिनार LYD
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया मॅसेडोनियन दिनार MKD
सर्बिया ध्वज सर्बिया सर्बियन दिनार RSD
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया ट्युनिसियन दिनार TND