दिनकर वासुदेव दिवेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दिनकर वासुदेव दिवेकर (१८९८ - १९५७) हे मराठी ललित लेखक होते. ते आद्य व्यक्तिचित्रणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेले व १९२८ साली प्रसिद्ध झालेले मोतीलाल नेहरूंचे व्यक्तिचित्रण हे मराठीतले पहिले व्यक्तिचित्रण समजले जाते.

दिवेकरांनी ए.जी. गार्डिनरपासून स्फूर्ती घेऊन व्यक्तिचित्रे लिहायाला सुरुवात केली.

दिवेकरांनी लिहिलेली व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके[संपादन]

त्यांची अन्य पुस्तके[संपादन]

  • आजचा रशिया (अनुवाद, १९३२)
  • राष्ट्रीय शिक्षण (१९३२)