दिएगो बारेट्टो (स्पॅनिश: Diego Barreto; १६ जुलै १९८१, लांबारे) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या सेरो पोर्तेन्यो तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी गोलरक्षक ह्या स्थानावर खेळतो.