दालबाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


दालबाटी

दालबाटी हा खाण्याचा खूप लोकप्रिय प्रकार आहे.[संपादन]

दालबाटी साठी लागणारे साहित्य:- गहू एक किलो ,पावशेर मका जाडसर दळून आणावे.[संपादन]

वरण (संबर) करण्यासाठी :- तुरडाळ दीडवाटी,टोमेटो चार,बटाटे दोन,कशी फळ,कोथंबीर,[संपादन]

बटीच भिजवण्यासाठी पीठ प्रथम चाळून घ्यावे,त्यात छोटे दोन चमचे ओवा व जिरे बारीक करून टाकावे नंतर दोन मोठे चमचे तेलाचे मोहन[संपादन]

कढईत गरम करून पिठावर पसरवून टाकावे. खाण्याचा सोडा छोटा एक चमचा टाकावा,पीठ चांगले मळून घ्यावे.[संपादन]

पाच मिनिटे भिजू द्यावे. एका मोठ्या पातीलयात तीन तांबे पाणी टाकावे,पातील्यावर बसेल अशी चाळणी ठेवावी किवा पातळसर कपडा बांधावा. कणकीचे गोल गोल गोळे करावे व ते पाणी उकळलयास चाळणीवर ठेवावे.वरून ताट झाकण ठेवावे. बाटी चांगली उकडून घ्यावी.[संपादन]

थंड झाल्यावर कढईत तेल गरम करून बाटी खमंग लालसर तळून घ्यावी.[संपादन]

वरण:- शिजवून घेतलेली दाळ फेटून घ्यावी. कढईत तेल गरम करून मोहरी,जिरे टाकावे चविनुसार तिखट,मीठ गरम मसाला टाकावा.पाणी व शिजवून घेतलेली डाळ टाकावी.[संपादन]

गरम बाटी व वरण तयार, वाढताना बारीक चिरलेला कांदा,लिंबू ,कोथंबीर वाढावी.[१][संपादन]

  1. ^ "Dal Bati Recipe Daal Baati दाल बाटी (Dal Batti)". Indian Vegetarian Recipes in Hindi | NishaMadhulika.com (हिंदी भाषेत). 2007-10-17. 2018-05-09 रोजी पाहिले.