Jump to content

दारिया गॅव्रिलोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दारिया गॅव्रिलोव्हा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वरशिया, ऑस्ट्रेलिया संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलारशिया, ऑस्ट्रेलिया संपादन
जन्म-नावДарья Алексеевна Гаврилова संपादन
लग्नानंतरचे नावDaria Saville संपादन
दिलेले नावДарья संपादन
आडनावGavrilova, Saville संपादन
उपनावDasha संपादन
जन्म तारीख५ मार्च 1994 संपादन
जन्मस्थानमॉस्को संपादन
वैवाहिक जोडीदारLuke Saville संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषारशियन भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाMouratoglou Tennis Academy संपादन
निवासस्थानमेलबर्न संपादन
खेळ-संघाचा सदस्यAustralia Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
Sports discipline competed inटेनिस एकेरी, tennis doubles संपादन
एकेरीमधील प्रदर्शन340–276 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन78–79 संपादन
Participant in२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस संपादन
मुख्य कोचNicole Pratt संपादन

दारिया अलेक्सेयेव्ना गॅव्रिलोव्हा (रशियन:Дарья Алексеевна Гаврилова;५ मार्च, १९९४:मॉस्को, रशिया - ) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

गॅव्रिलोव्हा २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाली. त्याआधी ती रशियाकडून खेळायची.