Jump to content

दारसेत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दारसेत
دارسيت
देश ओमान
प्रशासकीय प्रदेश मस्कत

दारसेत हे ओमानच्या राजधानी मस्कत मधील एक निवासी परिसर आहे. हे परवडणाऱ्या निवासस्थानांच्या विस्तृत श्रेणीसाठी ओळखले जाते. दरसईतची लोकसंख्या दीड ते दोन लाख आहे. हे मस्कतच्या सर्वात लोकप्रिय क्षेत्रांपैकी एक आहे. याच ठिकाणी बरीच वर्षे भारतीय स्थलांतरित लोकांची सर्वधिक लोकसंख्या मस्कटमध्ये राहते. म्हणूनच या जागेला मस्कतचे लिटल इंडिया म्हणूनही ओळखले जाते.

शाळा

[संपादन]
  • इंडियन स्कूल, मस्कॅट
  • इंडियन स्कूल, दारसेत
  • पाकिस्तान स्कूल मस्कॅट

पूजास्थळे

[संपादन]
  • दारसेत चर्च
  • दारसेत कृष्ण मंदिर
  • नूर मशीद

सरकारी कार्यालये

[संपादन]
  • बलडिया मस्कत (नगरपालिका कार्यालय)

खरेदी

[संपादन]
  • लुलू हायपरमार्केट
  • मस्कट बेकरी बाजारपेठा
  • अबू अम्मार मार्ट
  • नूर शॉपिंग सेंटर

रुग्णालये

[संपादन]
  • किम्स ओमान रुग्णालय

भारतीय रेस्टॉरंट्स

[संपादन]

हॉटेल गंगा मस्कट बेकरी मार्केट, हॉटेल पाम गार्डन, हॉट पॉट, अनंतपुरी (केरळ पाककृती), अल आफील रेस्टॉरंट, पंजाबी ढाबा, लुलू फूड कोर्ट

संदर्भ

[संपादन]