दामोदर मावजो
Appearance
Goan writer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट १, इ.स. १९४४ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
दामोदर मावजो (जन्म १ ऑगस्ट १९४४) एक कोंकणीतील लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक आणि पटकथा लेखक आहेत. २०२२ मध्ये त्यांना ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार, भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान प्रदान केला गेला.[१] १९८३ मध्ये त्यांच्या कार्मेलिन कादंबरीसाठी कोकणीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. [२] त्यांच्या टेरेसाज मॅन अँड अदर स्टोरीज फ्रॉम गोवा या लघुकथा संग्रहाला २०१५ मध्ये फ्रँक ओ'कॉनर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Damodar Mauzo wins Jnanpith Award, here's all you need to know about the renowned Goan writer".
- ^ "Damodar Mauzo's 'Tsunami Simon' bags Rs 1Lakh award". The Times of India. 17 November 2011. 19 April 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 November 2013 रोजी पाहिले.
- ^ Maad, Govind Kamat (May 4, 2015). "'Teresa's Man and Other Stories from Goa' by Sahitya Akademi award-winning writer Damodar Mauzo has made it to the Longlist of the eleventh edition of the Frank O'Connor International Short Story Award. - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-11 रोजी पाहिले.
- ^ Kamat, Prakash (2015-10-18). "Goan writer Damodar Mauzo writes to President of Sahitya Akademi". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-10-10 रोजी पाहिले.