दाऊद इब्राहिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दाऊद इब्राहीम या पानावरून पुनर्निर्देशित)

तुमचा शोधCain al keteeb sheikh shadab yusuf valle ulfa shoiab sakina sulaiman- dawood ibrahim - विनंती केलेल्या शोध पर्यायांसह पूर्ण करणे शक्य नाही.शोध साधने रीसेट करा दाऊद इब्राहिम (रोमन लिपी: Dawood Ibrahim), जन्मनाव शेख दाऊद इब्राहिम कासकर (रोमन लिपी: Sheikh Dawood Ibrahim Kaskar) (२७ डिसेंबर, इ.स. १९५५; मुम्का, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा मुंबईतील 4 डी-कंपनी नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असलेला कोंकणी मराठी-भारतीय गुन्हेगार आहे. संघटित गुन्हेगारी व बनावटगिरीच्या प्रकरणांसाठी इ.स. १९९३सालापासून इंटरपोल त्याच्या शोधात आहे. याचे वास्तव्य आज अनेक वर्षांपासून कराचीत आहे. मुंबईत याच्या मालकीच्या काही इमारती आहेत, आणि अनेक नातेवाईक आहेत..[१].

दाऊद इब्राहिम संबंधित पुस्तके[संपादन]

  • डीआरआय अँड द डॉन्स (इंग्रजी, लेखक - बी.व्ही. कुमार)

ए दाऊद इब्राहीम कुठे लपलायस बाहेर ये

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "शेख दाऊद हसन - इंटरपोल "वॉंटेड" गुन्हेगारांच्या यादीतील नोंद" (इंग्लिश भाषेत). १४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 61 (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]