दांबोविता नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बुखारेस्टमधून वाहणारी दांबोविता नदी

दांबोविता नदी रोमेनियातून वाहणारी एक नदी आहे. फागाराश डोंगररांगेत उगम पावणारी ही नदी २८६ किमी वाहत आर्गेश नदीला मिळते. रोमेनियाची राजधानी बुखारेस्ट या नदीकाठी वसलेले आहे.