दांतेवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दंतेवाडा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर दंतेवाडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे ठिकाण जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तेथील आदिवासींचे आराध्यदैवत आहे.हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- जगदलपूर" Check |दुवा= value (सहाय्य). १३/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


बाह्य दुवे[संपादन]