दलित एझिलमलाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दलित एझिलमलाई (जून २४,१९४५- मे ६,इ.स. २०२०) हे भारतीय राजकारणी होते. ते १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पट्टाली मक्कल काची पक्षाचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील चिदंबरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये त्यांनी अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश केला. २००१ मध्ये ते अण्णा द्रमुक पक्षाचे उमेदवार म्हणून तिरूचिरापल्ली लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले.[१]

  1. ^ "Ex-Union min Dalit Ezhilmalai passes away". 19 जुलै 2023 रोजी पाहिले.