दलपतसिंह परस्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दलपतसिंह परस्ते (मे ३०, इ.स. १९५०-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. १९७७,इ.स. १९८९,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील शाहडोल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.