Jump to content

दर्भ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दर्भ

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. (शास्त्रीय नाव: डेस्मोस्टाच्या बिपिन्नाटा)

हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. प्राचीन बौद्ध धर्मीय लेखांनुसार गौतम बुद्ध कुश दर्भाने बनविलेल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांचे प्रबोधन झाले.[]

या वनस्पतीचा उल्लेख ऋग्वेदात देव व ऋषींचे आसन म्हणून केला गेला आहे[] तसेच श्री कृष्णाने भगवद्‌गीतेत ध्यानासाठी कुशाचे आसन सुचवले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Professor Paul Williams. Buddhism: Critical Concepts in Religious Studies (Critical Concepts in Religious Studies S.). New York. p. 262.
  2. ^ Griffith, Ralph T. H. The Hymns of the Rigveda, Volume 1. p. 4.[permanent dead link]
  3. ^ "Establishing a firm seat for himself, In a clean place, Not too high, Not too low, covered with cloth, and antelope skin, and kusha grass" (B.G. VI:11) Smith, Huston; Chapple, Christopher; Sargeant, Winthrop. The Bhagavad Gita (Excelsior Editions). p. 282.