Jump to content

दराइस डि'सिल्व्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दराइस डि'सिल्व्हा (१६ एप्रिल, १९९८:दुबई, संयुक्त अरब अमिराती - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[]

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Darius D'Silva". ESPN Cricinfo. 3 August 2019 रोजी पाहिले.