दमन (२००१ चित्रपट)
Appearance
2001 film by Kalpana Lajmi | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
दमन हा ४ मे २००१ रोजी प्रदर्शित झालेला कल्पना लाजमी दिग्दर्शित भारतीय हिंदी-भाषेतील नाट्यचित्रपट आहे. मुख्य अभिनेत्री, रवीना टंडन हिला दुर्गा सैकियाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपट एका पीडित पत्नीची कथा आहे. चित्रपटाचे वितरण भारत सरकारने केले होते. गायक आणि संगीतकार दिवंगत मानस मुखर्जी यांचा मुलगा गायक शान याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.[१]
पात्र
[संपादन]- दुर्गा सैकिया - रवीना टंडन
- संजय सैकिया - सयाजी शिंदे
- सुनील सैकिया - संजय सूरी
- दीपा सैकिया - रायमा सेन
- कौशिक नाथ - शान
संदर्भ
[संपादन]- ^ "Singer Shaan is making his film debut in Kalpana Lajmi's Daman". India Today. 12 December 1999. 16 October 2021 रोजी पाहिले.