दत्ता पवार
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डाॅ. दत्ता पवार हे मराठीत शेती व शेतकरी यांवर लिहिणारे लेखक आहेत. त्यांच्या कविता व ललित लेखनही प्रकाशित झाले आहे.
दत्ता पवार यांची पुस्तके
[संपादन]- कोपरखळ्या (उपहासगर्भ ललितलेख संग्रह)
- चंदनाची चोळी (कथासंग्रह)
- चांदण्यातल्या गजाली (उपहासगर्भ ललितलेख संग्रह)
- प्रस्थान (कवितासंग्रह)
- भाजीपाला कीड आणि नियंत्रण
- मराठी भाषा उपेक्षा आणि अपेक्षा (लेखसंग्रह)
- राजा शिवाजी वाङ्मयीन मिथ (संशोधन)
- लोकशाहीतील 'बळी'राजे (वैचारिक कादंबरी)
डाॅ. दत्ता पवार यांना मिळालेले पुरस्कर
[संपादन]- 'राजा शिवाजी वाङ्मयीन मिथ' या पुस्तकासाठी प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार; ललित मासिकाच्या लक्षवेधी पुस्तकांत समावेश.