Jump to content

दत्तकपुत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्तकपुत्र म्हणजे अनापत्य/विनापत्य कुटुंबाने योग्य वारसदार नसल्यामुळे,दुसऱ्या कुटुंबातील स्वतःचा पुत्र समजुन स्वीकारलेला पुत्र होय.अनेक प्रकरणी यात दत्तकविधानाचाही अंतर्भाव राहतो.