Jump to content

पुत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'पुन' नावाच्या नरकात जाण्यापासून जो वाचवितो तो पुत्र. ('पुन्नामनरकात् त्रायते इति पुत्रः'). पुत्र म्हणजे पुरुष अपत्य (मुलगा).