दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०००
Appearance
१ सामना अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका १-१ अशी संपली. हॅन्सी क्रोनिएच्या हकालपट्टीनंतर शॉन पोलॉक २८ वा कसोटी कर्णधार ठरला.
कसोटी मालिकेचा सारांश
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]२०–२३ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- कुमार संगकारा (श्रीलंका) आणि नील मॅकेन्झी (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले. श्रीलंकेचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी विजय ठरला.
दुसरी कसोटी
[संपादन]३० जुलै–२ ऑगस्ट २०००
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
तिसरी कसोटी
[संपादन]६–१० ऑगस्ट २०००
धावफलक |
वि
|
||
२७९ (१०८.२ षटके)
लान्स क्लुसेनर ९५* (१७५) |
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.