Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००३
बांगलादेश
दक्षिण आफ्रिका
तारीख २४ एप्रिल – ५ मे २००३
संघनायक खालेद महमूद ग्रॅम स्मिथ
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा हबीबुल बशर (१८२) जॅक रुडॉल्फ (२९३)
सर्वाधिक बळी मोहम्मद रफीक (६) पॉल अॅडम्स (१२)

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २००३ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि बांगलादेशी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[]

कसोटी मालिका

[संपादन]

पहिली कसोटी

[संपादन]
२४–२८ एप्रिल २००३[n १]
धावफलक
वि
१७३ (६५.३ षटके)
हबीबुल बशर ६० (८७)
पॉल अॅडम्स ५/३७ (१२.३ षटके)
४७०/२घोषित (१३०.५ षटके)
जॅक रुडॉल्फ २२२ (३८३)
तपश बैश्या १/७० (२३ षटके)
२३७ (८२.४ षटके)
हबीबुल बशर ७५ (१०८)
पॉल अॅडम्स ५/६९ (१८.४ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ६० धावांनी विजय मिळवला
एम. ए. अझीझ स्टेडियम, चितगाव
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: जॅक रुडॉल्फ (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी

[संपादन]
१–५ मे २००३[n २]
धावफलक
वि
३३० (११३.२ षटके)
मार्क बाउचर ७१ (१३४)
मोहम्मद रफीक ६/७७ (३७.२ षटके)
१०२ (३५.५ षटके)
खालेद महमूद २०* (३९)
मखाया न्टिनी ३/३२ (११ षटके)
२१० (८३ षटके)(फॉलो-ऑन)
हबीबुल बशर ३३ (९०)
रॉबिन पीटरसन ३/४६ (२७ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि १८ धावांनी विजय मिळवला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: मोहम्मद रफीक (बांगलादेश)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "South Africa in Bangladesh 2003". CricketArchive. 10 June 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.