Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आयर्लंड दौरा केला आणि एक वनडे खेळली, ती दक्षिण आफ्रिकेने जिंकली.

२४ जून २००७
(धावफलक)
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७३/४ (३१ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३१ (३०.५ षटके)
मॉर्न व्हॅन विक ५२ (८४)
अॅलेक्स कुसॅक ३/१५ (४ षटके)
अॅलेक्स कुसॅक ३६* (५६)
व्हर्नन फिलँडर ४/१२ (५.५ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४२ धावांनी विजय
सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, स्टॉर्मोंट, बेलफास्ट, उत्तर आयर्लंड
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि बिली बॉडेन (न्यू झीलंड)
सामनावीर: अॅलेक्स कुसॅक
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रति बाजू ३१ षटकांचा करण्यात आला.
  • अॅलेक्स कुसॅक (आयर्लंड), व्हर्नन फिलँडर, थांडी त्शाबाला (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]