Jump to content

थॉमस काह्लेनबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थॉमस काह्लेनबर्ग (२० मार्च, इ.स. १९८३ - ) हा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्ककडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून आक्रमक खेळ करीत असे.