Jump to content

थॉकचॉम मैन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉकचॉम मैन्या

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ अंतः मणिपूर

राजकीय पक्ष काँग्रेस

डॉ. थॉकचॉम मैन्या (१२ ऑक्टोबर, १९४५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे अंतः मणिपूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे १४व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेले.[][][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Northeast students march to Parliament, demand anti-racism law". The Economic Times. 6 February 2014. 5 April 2021 रोजी पाहिले.
  2. "Seven candidates in fray for 2 Manipur Lok Sabha seats". The Economic Times. 9 March 2014. 5 April 2021 रोजी पाहिले.
  3. "High alert after Congress MP's car rams into Parliament barricade". India Today. 12 February 2019. 5 April 2021 रोजी पाहिले.