Jump to content

थेसालोनिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थेसालोनिकी, ग्रीस या पानावरून पुनर्निर्देशित)
थेसालोनिकी
Θεσσαλονίκη
ग्रीसमधील शहर


ध्वज
थेसालोनिकी is located in ग्रीस
थेसालोनिकी
थेसालोनिकी
थेसालोनिकीचे ग्रीसमधील स्थान

गुणक: 40°38′N 22°57′E / 40.633°N 22.950°E / 40.633; 22.950

देश ग्रीस ध्वज ग्रीस
प्रांत मॅसिडोनिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३१५
क्षेत्रफळ १७.८३ चौ. किमी (६.८८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,६३,४६८
  - घनता ८,१९४ /चौ. किमी (२१,२२० /चौ. मैल)
http://www.thessalonikicity.gr/


थेसालोनिकी (ग्रीक:Θεσσαλονίκη) हे ग्रीस देशातील शहर आहे. ग्रीक मॅसिडोनिया प्रांताची राजधानी असलेले हे शहर ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याला थेसालिनिका किंवा सालोनिका नावांनेही ओळखतात.

एजियन समुद्राकाठी वसलेले हे शहर पर्यटनकेंद्र आहे आणि आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ग्रीसमधील महत्त्वाचे शहर आहे.

या शहराची रचना इ.स.पू. ३१५मध्ये मॅसेडॉनच्या कॅसान्डरने केली होती.