तिलिन कंदंबी
Appearance
(थिलीना कांदंबी या पानावरून पुनर्निर्देशित)
सहन हेवा तिलिन कंदंबी (४ जून, इ.स. १९८२:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करीत असे.
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.