थंबुरू बालकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

थंबुरू बालकृष्णन (जन्म: डिसेंबर ११,इ.स. १९२८) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ आणि इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील तिरूपती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.