थंग मीनकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थंग_मीनकल
चित्र:Thanga meenkal.jpg
प्रमोशनल पोस्टर
दिग्दर्शन राम
निर्मिती गौतम मेनन
रेशमा घुटाला
वेंकट सोमासुंदरम
कथा राम
श्री शंकर गोमथी राम
पटकथा राम
प्रमुख कलाकार राम
साधना
शेली किशोर
संकलन ए. श्रीकर प्रसाद
छाया अरबिंदू सारा
संगीत युवान शंकर राजा
देश भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित ३० ऑगस्ट २०१३
वितरक जेएसके फिल्म कॉर्पोरेशन
अवधी १२५ मिनिटेथंग मीनकल तथा थंग मीनकल् (इंग्लिश: गोल्ड फिश) हा २०१३ मधील भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपटाची पटकथा राम यांनी लिहीली आणि दिग्दर्शिन केले. राम आणि त्यांची मुलगी श्री शंकर गोमथी राम यांनी या चित्रपटाची कथा लिहिली. कत्तरधु थमईझ नंतर राम यांची दुसरी दिग्दर्शित फिल्म आहे. [१] तसेच राम यांनी साधना आणि शेली किशोर या नव कलाकारांबरोबर मुख्य भूमिका बजावली. [२] गौथम मेननच्या फोटॉन कथा आणि आर. एस. इन्फोटेमेंट यांची एकत्रित निर्मीती आहे. या चित्रपटात युवान शंकर राजा यांनी लिहिलेले संगीत आणि साउंडट्रॅक आहे [३]. चित्रपटाची शूटिंग जानेवारी २०११ च्या मध्यात सुरू झाली आणि २०११ च्या अखेरीस पूर्ण झाली. [४] हा चित्रपट ३० ऑगस्ट २०१३ रोजी प्रदर्षित झाला [५].

संदर्भ[संपादन]

  1. ^ "404 Page Not Found". 600024.com. Archived from the original on 2019-04-27. 15 मार्च, 2019 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Photon Kathaas's next film 'Thanga Meengal' Archived 9 January 2011 at the Wayback Machine.. Reviews.in.88db.com (18 January 2011). Retrieved on 10 November 2011.
  3. ^ Ram is Gautham's new hero Archived 2011-01-07 at the Wayback Machine.. IndiaGlitz. Retrieved on 10 November 2011.
  4. ^ "metromasti.com - Diese Website steht zum Verkauf! - Informationen zum Thema metromasti". ww1.metromasti.com. 15 मार्च, 2019 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 15 (सहाय्य); |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  5. ^ "Ram's Thanga Meengal from Aug 30". The Times of India. TNN. 2013-08-16. Archived from the original on 2013-09-25. 2013-09-02 रोजी पाहिले.