Jump to content

त्रिस्थळी यात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्रिस्थळी या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रयाग ( उत्तर प्रदेश), काशी (वाराणसी, उत्तर प्रदेश), गया (बिहार) या तीन स्थळांच्या (त्रिस्थळ) यात्रेला त्रिस्थळी यात्रा असे म्हणतात. या तीन स्थळांची यात्रा केल्याने मोक्ष मिळतो अशी समजूत हिंदू धर्मात आहे.