Jump to content

तृशुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्रिश्शुर या पानावरून पुनर्निर्देशित)

तृशुर (मल्याळमः തൃശൂര്‍ (तृशुर असे लिहिले आहे) (मराठीत त्रिचूर)) भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. उच्चार त्रिश्शुर जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाचा संधी पुढीलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव) हे शहर तृशुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मराठी-हिंदीत या शहराचे नाव त्रिचूर असे, तर गुजरातीमध्ये तिरुचर किंवा थ्रिसुर असे लिहिले जाते. येथील लोकसंख्या १८,५४,७८३ इतकी आहे.