चर्चा:तृशुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार, ह्या नावाविषयी बरेच गोंधळ आहेत आणि त्यामुळे अनवधानाने चुकून दोन तीन प्रकारचा नामोल्लेख आढळतो,कृपया योग्य ते नामकरण असलेला लेख ठेवाव आणि इतर लेखांना त्या लेखाकडे वळवावे हि (प्रबंधकांना) विनंतीवजा सूचना.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०५:१३, १५ जून २०१० (UTC) तृश्शूर हे नाव अधिक योग्य वाटते असे माझे मत आहे