त्रिमितीय प्रिंटींग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

3D printing हे एक अद्ययावत तंत्र आहे. ज्या प्रमाणे आपण एखाद्या मजकुराची अथवा फोटोची कागदावर print घेतो त्याच प्रमाणे आपण बनवलेल्या अथवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या 3d design आपण प्रत्यक्षात बनवू शकतो. हे बनवण्याचे काम 3d printer करतो. 3d print करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (mechanism )आहेत.SLS,SLA,SLM,FDM यातील FDM म्हणजे fuse deposition modeling ही पद्धत अधिक वापरली जाते.यामध्ये एका वर एक असे थर साठून आपल्याला हवा तो आकार 3d printer च्या सहाय्याने बनवला जातो.प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारे कृत्रिम अवयव हे 3d प्रिंटरच्या सहाय्याने बनवले जातात.गंमत म्हणजे जर तुमचा ३ मितीय फोटो 3d printer च्या सहाय्याने print केला तर तुमचा पुतळाच तयार होईल.नवीन प्रकारचे दागिने,कपडे,वास्तू बनवण्यासाठी तसेच काही वेळा प्रत्यक्षात कोणती गोष्ट बनविण्यापूर्वी त्या वस्तूचे लहान स्वरुप बनविण्यासाठी 3d प्रिंटींग चा वापर केला जातो.