तोडा भाषा
Appearance
तोडा | |
---|---|
தோதா | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | निलगिरी |
लोकसंख्या | १,६०० |
भाषाकुळ | |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | tcx |
तोडा भाषा (तामिळ: தோடா, इंग्रजी: Toda) ही भारतातील द्राविड भाषासमूहातील तामिळ-कन्नड शाखेतील एक बोली भाषा आहे. ही भाषा तामिळनाडू राज्यातील निलगिरी प्रांतात राहणाऱ्या तोडा समाजात बोलली जाते. इ.स. २००१ मधील जनगणनेनुसार २००१ सध्या केवळ १,६०० लोकं ही भाषा बोलतात.[२][३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ "TODA" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Emeneau, Murray B. 1984. Toda Grammar and Texts. American Philosophical Society, Memoirs Series, 155. Philadelphia: American Philosophical Society.
- ^ Siniša Spajić, Peter Ladefoged, P. Bhaskararao, 1994. "The rhotics of Toda". In UCLA Working Papers in Phonetics 87: Fieldwork Studies of Targeted Languages II.
- ^ "तोडा". २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "THE TRUTH ABOUT THE TODAS" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.