तेरेक तुतवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तेरेक तुतवार

तेरेक तुतवार किंवा तेरेक टीबळा (इंग्लिश:terek sandpiper, avocet-sandpiper; हिंदी:चुपका) हा एक पक्षी आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


आकाराने लाव्यापेक्षा मोठा. लांब काळी चोच. चोचीचा बाक वरच्या बाजूला. चोचीचे मुळ पिवळे. आखूड नारंगी-पिवळ्या रंगाचे पाय. पंखाची किनारपट्टी शुभ्र. वरील भागाचा वर्ण राखट. खांद्यावर काळा डाग पांढुरक्या भुवया. शेपटीचा भाग किंचित पिवळसर. खालचा भाग पांढरा. मानराखी झाक असलेल्या छातीवर अस्पष्ट रेघोट्या.

वितरण[संपादन]

भारत, श्रीलंका, अंदमान व निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे. पूर्वे फिनलँड ते बायकेल सरोवर या भागांत विलीन असतात.

निवासस्थाने[संपादन]

चिखलाणी भागात निवासी असतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली