Jump to content

तेझू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेझु
town
स्थापना1946 संपादन
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीलोहित जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलोहित जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२७°५५′०″N ९६°१०′०″E संपादन
डाक संकेतांक792001 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड3804 संपादन
Map

तेझू हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर लोहित जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरात एक विमानतळ आहे.

तेझू येथे वर्षात सरासरी ३,०६३ मिमी (३ मीटर) इतका पाउस होतो.