तेजस्वी यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तेजस्वी प्रसाद यादव (जन्म ९ नोव्हेंबर १९८९) हा एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू आहे जो बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे.[१] विशेष म्हणजे तो देशातील सर्वात तरुण विरोधी पक्षनेता आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Chowrasia, Shalu (2020-10-23). "Bihar Election 2020: From cricketer to political heir, the rise of Tejashwi Yadav". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.
  2. ^ Kumar, Madan (4 October 2020). "Bihar: 30-year-old Tejashwi Prasad Yadav is the youngest CM candidate". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.