तुडतुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

तुडतुडा इंग्रजी:(Hopper) हा एक प्रकारचा किडा आहे. हा धान ,कपाशी आदी पिकांवर आढळतो.हा माणसासाठी घातक नाही.यात रंगांनुसार तपकिरी,हिरवे आणि पांढऱ्या पाठिचे तुडतुडे तसेच नागमोडी असे चार प्रकार ज्ञात आहेत.यांच्या अनेक जाती आहेत.धान या पिकासाठी वरील चार जातीच त्रासदायक आहेत.तसेच वांग्यांचेही ते नुकसान करतात.[ चित्र हवे ]

प्रजनन[संपादन]

यांचे प्रजनन पावसाळा संपल्यानंतर होते.सरासरीने यांची मादी ५० ते १५० अंडी देते.यातील सुमारे ८० पिल्ले जगतात.यांचे सरासरी आयुष्य १८ दिवसांचे आहे.नैसर्गिक अन्नसाखळी कायम ठेवण्यात यांचा मोलाचा हिस्सा आहे.बऱ्याच पक्ष्यांचे ते खाद्य आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]