तुक्या तुकविला नाग्या नाचविला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.तुक्या तुकविला नाग्या नाचविला
दिग्दर्शन कांचन अधिकारी
निर्मिती कैलाशनाथ अधिकारी
कथा कांचन अधिकारी
पटकथा अरविन्द जगताप
संवाद अरविन्द जगताप
संकलन आनंद दिवाण
छाया महेंद्र रायन
कला राजू सापते
गीते प्रकाश राणे
संगीत नितिन हिवरकर
ध्वनी आयुब शेख
पार्श्वगायन

कविता कृष्णमूर्ति
सुदेश भोसले
बेला सुलाखे

अभिजीत पाटिल
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा रतन खन्ना
रंगभूषा

महादेव दळवी

रवी फुटाणे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २७ नवंबर २००९
अवधी १:५३:३०
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


तुक्या तुकविला नाग्या नाचविला हा २००९ मधे बनवला गेलेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि पुष्कर जोग प्रमुख भूमिकेत आहे. [१]

संक्षेप[संपादन]

तुकाराम भोसले (मकरंद अनासपुरे) हा एक भ्रष्ट हवालदार असतो ज्याची त्याचा ईमानदार भाच्या नागनाथ (पुष्कर जोग) ला नफ़रत असते. याला कंटाळुन तुकाराम एका बाबाला काही उपाय कर्न्याची विनन्ती करतो जो त्यांचा आत्म्याची अदला-बदल करतो. पुढची गोष्ट ह्यांच्या कारनाम्याच्या हरकती सांगते.

पात्र[संपादन]

 • मकरंद अनासपुरे - तुकाराम भोसले.
 • पुष्कर जोग - नागनाथ.
 • मोहन जोशी
 • तेजस्विनी
 • ज्योती जोशी
 • संजय मोने
 • शिल्पा अनासपुरे
 • मानसी नाईक
 • दीपशिखा नागपाल
 • सुनील तावड़े
 • सिद्धार्थ झाडबुके
 • मृणाली मयुरेश
 1. ^ "मराठवाडा गुणवंतांची खाण". divyamarathi. 2018-10-23 रोजी पाहिले.