तुकाराम (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


व्यक्ती[संपादन]

  • 'संत तुकाराम' (तुकाराम बोल्होबा अंबिले, तुकारामबावा)
  • कान्होबा (उर्फ तुकाराम बंधु : हे संत तुकारामांचे बंधु होते -'तुकाराम बंधु' या नावाने लेखन)

चित्रपट[संपादन]

  • संत तुकाराम (मुकपट) : कोहिनूर फिल्म कंपनी (?)
  • 'तुकाराम (बोलपट)', शारदा फिल्म कंपनी, निर्मिती इ.स. १९३२
  • 'जय विठ्ठल', 'मास्टर ॲंड कंपनी' निर्मिती, इ.स. १९३२
  • 'संत तुकाराम (चित्रपट) प्रभात फिल्म कंपनी बॅनर, निर्मिती इ.स. १९३६
  • तुकाराम (मराठी चित्रपट), दिग्दर्शन: चंद्रकांत कुलकर्णी, निर्मिती इ.स. २०१२

चित्रपट पात्र[संपादन]

  • तात्या तुकाराम तेंदुलकर (खिलाडी ७८६ या हिंदी चित्रपटातील मिथुन चक्रवर्ती यांनी रगंवलेल्या पात्राचे नाव)[१] [ दुजोरा हवा]

संदर्भ[संपादन]

  1. ^ p7news.tv (हिंदी मजकुर) संस्थळावरील मजकुर दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनीटांनी जसा पाहीला